100% proud of his stamp as a comedian

विनोदी अभिनेता म्हणून बसलेल्या शिक्क्याचा १००% अभिमानच – प्रशांत दामले

पुणे- जेवणात जशी पुरणपोळी बनविणे खूप अवघड असते तसेच विनोद करणे हे देखील अवघडच. विनोदाला अनेक पदर असतात. कमरेच्या खालचे विनोद न करता दर्जा राखत भाषेच्या आधारावर विनोद करणे हे कौशल्य आहे. ‘ट ला ट’, ‘फ ला फ’ लावून विनोद होत नाही. मला विनोदी अभिनेता म्हणून शिक्का बसत असेल तर, त्याचा मला १००% अभिमानाच आहे, […]

Read More

विडंबन काव्याला साहित्याचा दर्जा नाकारने चुकीचे – रामदास फुटाणे

पुणेः- विडंबन काव्याला प्र.के.अत्रे आणि चिं.वि.जोशी यांच्या रुपाने  दीर्घ परंपरा आहे. विडंबन काव्याला साहित्याचा दर्जा नाकारला जातो. परंतू ते चुकीचे असून जीवन-मृत्यूच्या प्रवासात विनोदच आनंद पेरत असतो. त्यामुळे विनोदाला पर्याय नसल्याचे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि व्याख्याते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा काव्य-गाैरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ हास्यकवी आणि विडंबनकार बंडा जोशी […]

Read More