Teachers should change their mindset according to the new educational policy

नव्या शैक्षणिक धोरणानुरूप शिक्षकांनी मानसिकता बदलावी- ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख

पुणे–“नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातील शालेय स्तरावर करण्यासाठी सर्व शिक्षकांना आपली मानसिकता आमूलाग्र बदलावी लागणार आहे. अनुभवाधारित, प्रयोगशील, नवकल्पनांसाठी स्वागतार्ह आणि पूर्णपणे विद्यार्थीकेंद्री असा दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे. संशोधकीय मानसिकता, हा त्याचा गाभा असेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी केले. (Teachers should change their mindset according to the new educational policy) […]

Read More