सामाजिक न्यायासाठी सर्वांनी एकत्र यावे- विजय सांपला

पुणे- दि २६ जून २०२१ रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती, सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने ‘विवेक विचार मंच’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष माननीय विजयजी सांपला यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेच्या आयोजनात संपूर्ण महाराष्ट्रातून पन्नासहून अधिक संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी अनुसूचित जाती-जमाती व अन्य वंचित […]

Read More