शिवसेनेतील बंडाचे लोन पुण्यात : माजी मंत्री विजय शिवतारे यांचा बंडाचा झेंडा

पुणे- शिवसेनेतील बंडाचे लोन पुण्यातही पसरले आहे. पुरंदर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून शिवसेनेच बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पाठिंबा दर्शवला आहे. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे जाहीर केले. हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका म्हणजे दूसरा पर्याय नसून […]

Read More