पुण्यात 1 जूनपासून ‘वीकेंड लॉकडाऊन’ नाही -राजेश टोपे

पुणे– राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात येणार असल्याचे सुतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले असले तरी पुण्यात शनिवार आणि रविवारी काहीशी शिथिलता देऊन अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियोजित वेळेत सुरु ठेवण्यात येतील, अशी माहितीही टोपे यांनी दिली आहे. .त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाणार असून शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत, अशी माहिती टोपे […]

Read More

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्री घेणार दोन दिवसांत निर्णय

मुंबई- कोरोनाचा संपूर्ण देशात उद्रेक झाला आहे. देशातील रोजची नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चिंता निर्माण करणारी आहे. दिल्लीतही कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी आणि ‘विकेंड लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. मात्र, अजूनही पाहिजे तशी परिस्थिति नियंत्रणात येत नसल्याने महाराष्ट्रातही […]

Read More

पुण्यातील लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहणार

पुणे—पुण्यामध्ये 1 मे पर्यन्त संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला (शनिवार-रविवार) अत्यावश्यक सेवा तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, पुण्यामध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच लोकांना सांगूनही बाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता आणखी निर्बंध वाढवण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला अत्यावेशक सेवेतील दुकानेही […]

Read More

पुणे व्यापारी महासंघाचा संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा , पण …

पुणे– पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘मिनी लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला. सुरुवातीला यामध्ये रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी आणि दुकानांना ठराविक वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन देखील लावण्यात आला होता. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने […]

Read More

पुण्यात कसा असेल विकेंड लॉकडाऊन?

पुणे- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडून अनेक निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवार शुक्रवार हे निर्बंध लावण्यात आले असून दुपारी जमावबंदी आणि रात्री संचारबंदी तर शनिवार आणि रविवार ‘विकेंड लॉकडाऊन’चा Weekend lockdown निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रामाने उद्या आणि परवा (दि. १० व ११ एप्रिल) असे दोन दिवस पुण्यात हा लॉकडाऊन […]

Read More