पुण्यात म्युकर मायकोसीसचा वाढता प्रादुर्भाव: 1 जून पासून महापालिका करणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण

पुणे : कोरोना बरोबरच म्युकरमायकोसीसचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये आता पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून पुण्यात घरोघरी जाऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये म्युकोरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे तब्बल ६२० […]

Read More

पुन्हा लॉकडाऊन? काय म्हणाले राजेश टोपे?

पुणे— कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर […]

Read More