जनसेवा पुरस्कार पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन आणि वनप्रस्थ फाऊंडेशनला जाहीर

पुणे- जनसेवा सहकारी बँक लि.च्या ५० व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने जनसेवा पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. सन २०२२ चा जनसेवा पुरस्कार पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन आणि वनप्रस्थ फाऊंडेशन संस्थांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा गुरूवार, दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन,वानवडी येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. रुपये १ […]

Read More