कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड

पुणे—कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा सक्‍त सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्‍तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या. पुण्यात बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रा. गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील काही शाळा […]

Read More