जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

पुणे- जेष्ठ साहित्यिक, चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले यांचे बुधवारी (दि.३० नोव्हेंबर) दु:खद निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी डॉ.विजया कोतापल्ले, मुलगा सायन पब्लिकेशन्सचे संचालक नितीन कोतापल्ले, सून, आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री साडेआठ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. डॉ. […]

Read More

विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप दिले जात आहे

पुणे-‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य कोणी कोणाला उचलून देण्याची गोष्ट नाही. लेखकांवर-कलाकारांवर अघोषित बंदी आली आहे. समाजाला लेखन स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती निरर्थक वाटू लागली आहे. विरोधी विचारांना देशद्रोहाचे रूप दिले जात आहे. (Opposition views are being branded as treason) राजधर्माच्या नावाखाली धार्मिक हिंस्रपणा वाढत आहे,’ अशा शब्दांत कवयित्री अनुराधा पाटील यांनी सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. महाराष्ट्र साहित्य कला […]

Read More