केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे – राजेश टोपे

पुणे-देशात कोरोनाचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशाच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात आहे अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे संचालक मंडळाच्या बैठकीसाठी राजेश टोपे उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, […]

Read More