मंडई गणपतीचे २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून चोर पसार

पुणे- पुण्यातील मंडई परिसरातील प्रसिद्ध शारदा गणेश मंदिरात मध्यरात्री सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा गणेश मंडळ हे पुणे शहरातील प्रमुख मंडळापैकी एक […]

Read More