Vijayadashami Saghosh path movement by RSS Sangh in enthusiasm

रा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात : ५६ नगरांमध्ये काढण्यात आले संचलन

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी रा.स्व. संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५६ नगरांमधून सघोष संचलने काढण्यात आली. नऊ भागातील विविध ५६ नगरांमध्ये काढण्यात आलेल्या संचलनांमध्ये एकूण अकरा हजारांहून अधिक पूर्ण गणवेषातील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. दरम्यान सूस, धानोरी, लोणी काळभोर, उरळी कांचन या शहरालगत असलेल्या भागातही सघोष पथसंचलने […]

Read More
The left desert that fills the world

डाव्यांचे युद्ध परतवून लावण्यासाठी एकत्रित योगदानाची गरज- सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

पुणेः- लोकांमध्ये संदर्भहीन माहिती वारंवार प्रसारीत करून भ्रम निर्माण करून स्वतःचे इप्सित साधून घ्यायचे, या डाव्यांच्या कुटील डावाने भारतच नव्हे, तर संपूर्ण जग त्रासलेले आहे. या विचारांच्या उत्तरक्रीयेची जबाबदारी आणि कर्तव्य आपल्यालाच निभवावे लागेल. डाव्यांचे युद्ध परतवून लावण्यासाठी एकत्रित योगदानाची गरज आहे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagvat) […]

Read More
Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh begins in Pune

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला पुण्यात प्रारंभ

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh)अखिल भारतीय समन्वय बैठकीला (All India coordination meeting)आज सकाळी 9 वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Dr . Mohanji Bhagvat)आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे (Datyatray Hosbale)यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस 36 संघटनांचे प्रमुख 267 पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत 30 भगिनीही आहेत. ( […]

Read More

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन : उद्या पुण्यात अंत्यसंस्कार

पुणे -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (abvp) माजी संघटन मंत्री मदनदास देवी (Madandasji Devi) (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (२५ जुलै) रोजी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Madandasji […]

Read More
Sharad Pawar's sympathy for Sitamai is the height of hypocrisy

कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही- बावनकुळे

पुणे–गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. एखाद्या कृत्यात संबंधित व्यक्ती सापडली म्हणून त्याचे कुटुंब त्याला जबाबदार ठरत नाही. त्यामुळे कुरुलकर प्रकरणात संघ परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. पाकिस्तानला माहिती पुरविल्याच्या प्रकरणात ‘डीआरडीओ’चे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. कुरुलकर हे […]

Read More

सेवा हाच भारताचा खरा स्वभाव : भैय्याजी जोशी

पुणे– ‘स्वस्थ भारत’हे आमचे ध्येय आहे. ‘रोगमुक्त भारत’ ही त्यातली पहिली पायरी आहे. प्रत्येक जण निरामय असावा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याच्या प्रश्न अधिक जटील होत चालला आहे. मानसिकदृष्ट्या व्यक्ती व समाज सक्षम होणे आवश्यक आहे. औषधोपचाराने शरीर स्वास्थ्य जपता येऊ शकते. परंतु, मानसिक स्वास्थ्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यामुळे स्वस्थ […]

Read More