अवयवदान जागृती हा महत्त्वाचा सामाजिक विषय

पुणे- आज भारतात किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची गरज ही प्रत्येकी २ लाख रुग्णांना असताना केवळ ६ हजार रुग्णांनाच ते उपलब्ध होऊ शकते. याशिवाय प्रतिवर्षी हृदय प्रत्यारोपणाची गरज भासणाऱ्या ५० हजार जणांचा मृत्यू होत असताना प्रत्यारोपणसाठी केवळ १० ते १५ रुग्णांनाच ह्रदय उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर अवयवदानासंदर्भातील जनजागृती हा महत्त्वाचा सामाजिक विषय असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक राहुल […]

Read More

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणे – स्किझोफ्रेनिया  अवेअरनेस असोसिएशन (सा), या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती व त्यांच्या  पालकांसाठी  काम  करणाऱ्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या रविवारी, ११ डिसेंबर रोजी विधी महाविद्यालय रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी  ५ या वेळेत होणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, पूर्वनोंदणी […]

Read More