पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड

पुणे –राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (ncp) पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून मानकर यांनी मुंबई येथे निवडीचे पत्र स्विकारले. (Deepak Mankar elected as President of Pune City Nationalist Congress Party) पुणे शहर हा राष्ट्रवादी […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फोडली महागाईची दहीहंडी

पुणे–देशभरात अगदी नगण्य अशा सुई पासून ते मोठमोठ्या प्रॉपर्टीजपर्यंत सर्वत्र जी. एस. टीची जोरदार वसुली सुरू आहे. जोपर्यंत सेवा आणि वस्तूंवर जीएसटी लागत होता तोपर्यंत या निरागस जनतेने कुठलीही तक्रार न करता नियमितपणे जीएसटी भरला. परंतु आता दररोजच्या जीवनात जीवनावश्यक असणाऱ्या दूध, तूप, तेल, पनीर अगदी या गोष्टींवर देखील जीएसटी लावण्याचा काळा कायदा नुकत्याच झालेल्या […]

Read More