त्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं.. असे म्हणत उदयनराजे झाले भाऊक …

पुणे–राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटणार आहेत. या भेटीनंतरही राज्यपालांवर कारवाई झाली नाही तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना सुनावले आहे. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी रायगडवर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. […]

Read More

यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील – राष्ट्रपती कोविंद

पुणे–महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, […]

Read More

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हातजोडून केली ही विनंती

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे […]

Read More