Special honor for Salil Kulkarni in Kothrud Ganesh Festival

जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या कवितांनी रंगला ‘आयुष्यावर बोलु काही’: डॉ. सलील कुलकर्णी यांचा कोथरूड गणेश फेस्टिवलमध्ये विशेष सन्मान

पुणे- आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांवर फुंकर घालत जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या कविता, प्रेम कविता, बालगीते सादर करून रसिक प्रेक्षकांच्या कविमनाला साद घालणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संदीप खरे (sandip Khare) आणि ख्यातनाम संगीतकार, गायक सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांनी ‘आयुष्यावर बोलु काही’ (Ayushyavar Bolu Kahi) हा बहारदार कार्यक्रम कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये सादर केला. (Special honor for […]

Read More

शिक्षण धोरणात सातत्याने विचार व्हावा

पुणे- आपणाला जे शिकावेसे वाटते ते शिकायला मिळणार आहे याबाबतचा विचार हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले. १८ व्या जागतिक मराठी संमेलनातील ” सरस्वतीच्या मंदिरात ” या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. जगन्नाथ […]

Read More

राजेश पांडे यांची भाजपचे पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती

पुणे–भाजप चे पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, खा. गिरीश बापट, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर,शहराध्यक्ष जगदीश मुळीक,आ.माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. […]

Read More