कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स- राजेश टोपे

मुंबई : कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री बोलत होते. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात […]

Read More

लस मोफत पण, एक मे पासून लसीकरण नाही

मुंबई- राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाला प्रतिबंध करणारी लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण एक मे पासून होणार नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.टोपे यांनी जनतेला थोडं सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ […]

Read More

पुन्हा लॉकडाऊन? काय म्हणाले राजेश टोपे?

पुणे— कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण जर वेगाने वाढत असतील तर […]

Read More

रेमिडेसिव्हरसाठीची रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक थांबवा -चंद्रकांत पाटील

पुणे -कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली असून, यासंदर्भातील हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांना 10 टक्के नफा घेऊन विकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन होत नसून, रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ही पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्राद्वारे आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. मार्च […]

Read More