सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती राजर्षी शाहु महाराज

१९ व्या शतकाच्या सुरवातीला मराठेशाही संपुन इंग्रजांच्या राजवटीला सुरवात झाली आणि महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने अधुनिक युगाच्या निर्माणालाही सुरवात झाली असे म्हणायला पाहिजे. कारण याच कालखंडात प्रखर राष्ट्रवादाचा जन्म झाला. अखंड हिंदुस्तानची आणि भारतीय एकात्मतेची कल्पनाही याच काळात वाढीस लागली. त्यापुर्वी छोटी छोटी संस्थाने आणि राज्ये आपापली अस्मिता जपत एकमेकांबरोबरचे वैर पाळत आपले छोटेखानी अस्तीत्व राखुन […]

Read More