युवक काँग्रेसचे १०ते१२ जुलैला बंगळुरूमध्ये महाअधिवेशन

पुणे : “भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महाअधिवेशन १० ते १२ जुलै २०२३ या कालावधीत बंगळुरूमध्ये होणार आहे. या महाअधिवेशनची संकल्पना ‘बेहतर भारत की बुनियाद’ अशी असून, पाच ते सहा हजार युवा पदाधिकारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून युवक काँग्रेसचे ५००-६०० पदाधिकारी महाअधिवेशनाला जाणार आहेत,” अशी माहिती भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एहसान […]

Read More