एमएचटी-सीईटी परीक्षेत 96.52 टक्के गुण मिळविणाऱ्या यश गालपेल्ली या विद्यार्थ्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे- आपल्यासमोर असलेल्या सर्व आव्हानांवर मात करत एमएचटी-सीईटी परीक्षेत तब्बल 96.52 टक्के गुण मिळविणाऱ्या यश गालपेल्ली या विद्यार्थ्याचा सह्याद्री हॉस्पिटल्स तर्फे सत्कार करण्यात आला. 2018 मध्ये विल्सन डिसीज या गंभीर आजाराचे निदान झाल्यावर त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. सह्याद्री हॉस्पिटल नगर रोड मध्ये जिवंत दात्याकडून यकृत मिळून प्रत्यारोपण झालेला यश हा पहिला लहान वयातील […]

Read More