Rahul Gandhi

राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगितीनंतर राहुल गांधींच्या खासदारकीचे काय होणार? राहुल २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील का?

नवी दिल्ली – कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने (High Court) राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र, आज( शुक्रवारी) सर्वोच्च न्यायालयाकडून(Supreem Court) राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला तूर्त […]

Read More

मोदी, मिर्दाल आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’

इ. स. २००१ च्या ऑक्टोबर महिन्यात जेव्हा मोदी गुजराथ राज्याचे मुख्यमंत्री  होणार हे निश्चित झाले, तेव्हा भारतातील एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाने अग्रलेख लिहिला आणि प्रश्न विचारला:  How can a full time R.S.S. pracharak be a Chief Minister of a secular State? -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णवेळ प्रचारक एका निधर्मी राज्याचा मुख्यमंत्री होऊच कसा शकतो? त्यानंतर साबरमतीतून […]

Read More

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का?

पुणे—भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अभ्यास नसलेले छोटे नेते अशा शब्दांत टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द पेटले आहे. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी टीका करून शरद पवार यांचा अवमान […]

Read More

कारगिल युध्द : भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कारगिल विजय दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धातील भारतीय  शहीद  जवानांच्या बलिदानाची आठवण करताना, कारगिलचे युध्द म्हणजे भारताच्या मित्रत्वाच्या बदल्यात पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम होता, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी या युद्धात शहीद झालेल्या जावांनाचे नमन केले. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातील 67 व्या भागामध्ये पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. […]

Read More