आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत-हर्षवर्धन पाटील

पुणे- दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत , असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. भाजपातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, […]

Read More

मोदी सरकारच्या अन्यायकारक कृषी धोरणाविरोधात झोपडपट्टी सुरक्षा दलाचा एल्गार

पुणेः- कृषी धोरणासंदर्भात मोदी सरकारने जी हुकूमशाही अवलंबली आहे, ती निषेधार्ह असून शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, निदान त्या घटकाबाबत तरी मोदी सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी. देशात लोकशाही व्यवस्था अपेक्षित असून हुकूमशाही मार्गाने केलेले कृत्य भारतीय नागरिक कदापी सहन करणार नाहीत, याची जाणीव मोदी सरकारने ठेवून वेळीच योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा […]

Read More

भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत – सचिन सावंत

पुणे- मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात गेला आहे मात्र, या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ सुरूच आहे. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आता मराठा आरक्षणावरून भाजपवर निशाना साधला आहे. मोदी सरकारच मराठा आरक्षणाला अनुकूल नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भाजप नाहक बदनामी करत असून भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याचे आणि लोकांना फीतवण्याचे धंदे बंद करावेत […]

Read More