का झाली बाॅलीवूड स्टार भूमी पेडणेकर वाव स्किनकेअर लाईनची ब्रँड अँबॅसिडर?

पुणे-मेक-इन-इंडिया स्किनकेअर आणि वेलनेस ब्रँड वाव स्किन सायन्स तर्फे आज एक लघु ब्रँड व्हिडिओ-फिल्म प्रदर्शित करण्यात आली. या व्हिडिओ फिल्ममध्ये भूमी पेडणेकर असून तिने नैसर्गिक पद्धतीने आपल्या त्वचेचा विश्वास कसा संपादन केला याचे रहस्य या फिल्ममध्ये सांगितले आहे. निसर्ग प्रेरित सौंदर्य हे वाव स्किन सायन्सचे वैचारिक अधिष्ठान आहे. भूमी पेडणेकर ही सुद्धा या मूल्य संस्थेशी […]

Read More