Bappa was welcomed by Muslim brothers

मुस्लिम बांधवांनी केले बाप्पाचे स्वागत

पुणे- पुण्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीचे स्वागत आणि सन्मान पुण्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आला. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे ( Pune Police Vighnaharta Trust) विश्वस्त डॉ. मिलिंद भोई (Dr. Milind Bhoi) यांच्या पुढाकाराने गेले 16 वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते . मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट, पुणे (Muslim […]

Read More