A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

मस्करीत मोबाइल खिशातून काढल्याच्या रागातून तरुणाने केली डोके दगडाने ठेचून मित्राची हत्या

पुणे— मद्य पिताना खिशातून मस्करीत मोबाइल काढल्याच्या रागातून तरुणाने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेत या घटनेत नारायण वसंत वाघमारे(वय ३२)  या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र अमर उर्फ एक्या गौतम कसबे या २४ वर्षाच्या आरोपीला […]

Read More