लसिकरणाचा दुसरा टप्पा मार्च महिन्यात सुरू होणार : 60 वर्षे आणि अधिक वयोगटाला दिली जाणार लस: सर्वांना मोफत लस नाही

नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—जगभर थैमान घातलेल्या कोविड19 या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशात जानेवारी महिन्यांपासून लसिकरणाला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आणि कोरोना काळात काम केलेल्यांना लसीकरण केले जात आहे. आता लसिकरणाचा दूसरा टप्पा लवकरच म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील 27 कोटी […]

Read More