मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खुनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी केला खून

पुणे—मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी गळा दाबून खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या सासऱ्याचं नाव आहे.  अविनाश बबन राठोड (रा. मोहखेड, जिंतूर परभणी), मोहम्मद वसीम जब्बार (मूळ रा. बालन बाजार, मुंगेर, बिहार), मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू (रा. हजरतगंज, खानकाह, मुंगेर […]

Read More