असत्याच्या गलबल्यातून सत्य शोधणे ही शोध पत्रकारिता आहे-अनंत बागाईतकर

पुणे- ‘ माध्यमे ही समाजाचे प्रतिबिंब मांडतात. असत्याच्या गलबल्यातून सत्य शोधणे ही शोध पत्रकारिता आहे. न्या.लोया यांच्या खुनाची चौकशी व्हावी, हीच सत्यशोधनाची मागणी निरंजन टकले यांची आहे. हत्येमागे मोठी व्यक्ती असेल तर गांभीर्य वाढते. लोकशाहीत चौकशीची मागणी  अवाजवी नाही. लोया हत्या प्रकरणात नक्कीच पाणी मुरतं आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी केले. ज्येष्ठ […]

Read More

सध्या अनेक कारणांमुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे- डॉ. विश्राम ढोले

पुणे- सध्या अनेक कारणांमुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, समाजमन साशंक झाले आहे ही काळजीची गोष्ट असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमे व संज्ञापण अभ्यास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.विश्राम ढोले यांनी व्यक्त केले. राष्ट्रातल्या लोकांविषयी, व्यवस्थांविषयी असणारा  विश्वास ही राष्ट्र संकल्पनेत अतिशय महत्वाची गोष्ट आहे असेही ते म्हणाले. विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र […]

Read More