देशातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभारावित-आचार्य गोविंद देवगिरी महाराज

पुणे(प्रतिनिधि)– “देशातील वैद्यकीय महाविद्यालयच नाही तर प्रत्येक शाळा, कॉलेज महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभी करावीत. येथून दिल्या जाणार्‍या भक्ती व संस्काराच्या शिक्षणातून करुणा व प्रेमाची उत्पत्ती नव्या पिढीमध्ये अधिक वाढेल.” असे विचार अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज (Acharya Govind Devagiri Maharaj) यांनी व्यक्त केले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, एमआयएमईआर वैद्यकीय […]

Read More

श्री सरस्वती धाम ज्ञान-विज्ञानाचे मूर्तिमंत प्रतिक

पुणे- “श्री सरस्वती ही विद्येची देवता असून तिच्या ज्ञानाचा प्रसार हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारत मातेच्या सीमारेषा ओलांडून संपूर्ण जगभरात पोहोचेल. ज्ञान आणि विज्ञानाच्या एकत्रिकरणाचे हे एकमेव मूर्तिमंत प्रतिक आहे.” असा विश्‍वास केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, […]

Read More