पुणे पदवीधर निवडणूक:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड महाविकास आघाडीचे उमेदवार

पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांना अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी ट्वीट करून ही माहिती दिली. दरम्यान, माझ्यावर महाविकास आघाडीने जो विश्वास दर्शवला तो मी नक्की सार्थ करून दाखवेन आणि येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी […]

Read More

चंद्रकांत पाटील म्हणतात हे सरकार चार वर्षे चालणार नाही हे गुलदस्त्यात

पुणे–आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे मात्र, हे सरकार चार वर्षे चालणार नाही, का चालणार नाही ते गुलदस्त्यात आहे त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही ,असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल गुढ वाढविले आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे, ही आमची संस्कृती नाही असेही ते म्हणाले. पुणे पदवीधर मतदार संघासाठी […]

Read More

उद्धव ठाकरे जागे व्हा, सत्तेसाठी तुम्ही आंधळे-बहिरे आणि संवेदना शून्य झाला आहात- चंद्रकांत पाटील

पुणे- राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून महिला, युवती आणि बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विनयभंग, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि खुनांच्या घटना घडत आहेत. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण मिळाले नाही तर सरकारला झोपू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. […]

Read More

हे कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात? बाळासाहेब थोरातांचा पलटवार

मुंबई—महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद  अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. परंतु, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असे, तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून कुठलाही वाद झाला की नंतर स्पष्ट केले जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्याचीच संधी साधून आम्हाला सरकार पाडायची गरज नाही, त्यांच्यातील वादानेच हे सरकार पडेल अशी वारंवार टीका करत असतात. आता पुन्हा फडणवीस […]

Read More

महाविकास आघाडी पुढील निवडणुका एकत्र लढविणार?जागावाटपही झालं निश्चित?

पुणे — राज्यातील महाविकास आघाडी पुढील निवडणुका एकत्र लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, आमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असे त्यांनी म्हटले आहे. जागावाटपही निश्चित झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (23 […]

Read More