महापालिका व स्मार्ट सिटीची निकृष्ट व अर्धवट कामे पाहण्यासाठी पिंपळे गुरवचा दौरा करावा :शामभाऊ जगताप यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

पिंपरी(प्रतिनिधी : पिंपळे गुरवमधील नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो, अशी अर्धवट, निकृष्ट दर्जाची कामे करून विद्यमान लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून नागरिकांच्या कररूपी पैशाचा चुराडा केला जात आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पिंपळे गुरवचा दौरा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी महापालिका […]

Read More

होळी आणि धुळवड साजरे करण्यास बंदी

पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासन आणि महापालिकेकडून निर्बंधामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता होळी आणि धुळवड हे दोन सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज याचे आदेश जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम […]

Read More