पद्मशाली समाजाचा पारंपारिक महर्षी मार्कंडेय महामुनींचा भव्य रथोत्सव संपन्न

पुणे(अरुण अमृतवाड) – नारळी पौर्णिमेच्या दिवशी पद्मशाली समाजाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा  पारंपारिक महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव यंदाही नारळी पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील भवानी पेठ व गंज पेठ येथून पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची भव्य रथयात्रा काढण्यात आली. पद्मशाली समाज या रथ यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नूलू […]

Read More