कोरोना काळ संपला की राज्य व केंद्र शासनाशी मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणार—आ. तानाजी सावंत

पुणे-मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने दिनांक 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत दशरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी जिजाऊरत्न सन्मान व जिजाऊ स्मृती सन्मान यांचे वितरण तंजावर तामिळनाडू येथील व्यंकोजीराजे यांचे थेट वंशज आदरणीय विजय राजे भोसले यांच्या हस्ते […]

Read More

उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपचा भावी सहकारी म्हणून उल्लेख : काय म्हणाले अजित पवार?

पुणे-उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कसं सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम […]

Read More

संभाजी ब्रिगेड -भाजप युतीचे संकेत

पुणे–मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये ‘भाजपशी युती हाच पर्याय’ असा संपादकीय लेख लिहिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल”, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

Read More

मराठा सेवा संघाच्या वतीने नारायण राणे यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडविता येईल याबाबत पत्र

पुणे- मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासंबंधी प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सूचना वजा मागण्यांचे पत्र मराठा सेवा संघाच्या वतीने खासदार नारायण राणे यांना आज पुण्यात देण्यात आले. मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर, पुण्याचे अध्यक्ष सचिन आडेकर , दशहरी चव्हाण यांनी याबाबतचे सविस्तर पत्र नारायण राणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. या पत्रामध्ये खालील मागण्या केल्या आहेत […]

Read More