मस्करीत मोबाइल खिशातून काढल्याच्या रागातून तरुणाने केली डोके दगडाने ठेचून मित्राची हत्या
पुणे— मद्य पिताना खिशातून मस्करीत मोबाइल काढल्याच्या रागातून तरुणाने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेत या घटनेत नारायण वसंत वाघमारे(वय ३२) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र अमर उर्फ एक्या गौतम कसबे या २४ वर्षाच्या आरोपीला […]
Read More