आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार – अजित पवार

पुणे—कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही आषाढी वारी होण्याची शक्यता नसल्याचे संगितले जात आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तर  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता बघता राज्य शासन वारीला परवानगी देईल असे वाटत आहे. मात्र, वारकऱ्यांनी यंदा 500 लोकांनी वारी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, आज पालखी सोहळ्याचे मान्यवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार […]

Read More

राज्यातील लॉकडाऊन वाढवणार -राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत एक मे पर्यन्त लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून. राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढवला जाणार आहे. हा लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कधिपर्यंत असेल याचा निर्णय शेवटच्या दिवशी म्हणजे एक […]

Read More

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण

मुंबई- ठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील 5 कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार असून येत्या एक मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार असून त्याच्या नावनोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. […]

Read More

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला हा मोठा निर्णय

मुंबई- राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास Maharashtra State Skills University व यासंदर्भातील विधेयक २०२१ विधिमंडळात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या भारतामध्ये आठ कौशल्य विद्यापीठांची स्थापना झाली आहे. त्यामधील सार्वजनिक कौशल्य  विद्यापीठे  राजस्थान, हरियाणा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे स्थापन झाले आहे. आंध्रप्रदेशमध्ये दोन सार्वजनिक कौशल्य […]

Read More

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने राज्य सरकारचे आता ‘कॅरॅव्हॅन’ पर्यटन धोरण.. काय आहे हे धोरण?

मुंबई -पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे 2 भाग या […]

Read More