प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे—मध्यंतरी गायब झालेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह दोघांवर दोन फ्लॅट ग्राहकांना विकले असतानाही त्यावर परस्पर बँकेकडून २ कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम विश्वानंद पाषाणकर (रा. सेनापती बापट रोड), मंगेश अनंतराव गोळे (रा. हरीगंगा सोसायटी, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिपालसिंह विजयसिंह ठाकोर […]

Read More