भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी साई संस्थानने ड्रेसकोड बद्दल लावलेल्या वादग्रस्त बोर्डला फासले काळे

शिर्डी–शिर्डी संस्थानाच्या माध्यमातून भक्तांनी भारतीय वेशभूषेत यावे असे बोर्ड लावून त्याची सक्ती करण्यात आली होती ,अशा पद्धतीचा बोर्ड लावणे म्हणजे संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार आहे असा आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी त्याला विरोध केला होता. दरम्यान, साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी मार्गाने संस्थानने बोर्ड काढून टाकावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या […]

Read More

10 डिसेंबरला शिर्डीत जाणारच: तृप्ती देसाईंचा इशारा

पुणे–शिर्डी परिसरात येण्यास बंदीची नोटीस एकतर्फी असून काहीही झाले तरी 10 डिसेंबरला शिर्डीत जाणारच असे सांगत शिर्डी संस्थानने पोषाखासंदर्भात लावलेला फलक काढून टाकावा अन्यथा दहा डिसेंबरला स्वतःहुन हा बोर्ड काढू असा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.  शिर्डी परिसरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास […]

Read More

तृप्ती देसाई यांनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तोडीस तोड उत्तर देणार – ब्राह्मण महासंघ

पुणे-शिर्डी संस्थानने भाविकांच्या पोषाखाबाबत जो काही निर्णय घेतला आहे, त्याला ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेच तृप्ती देसाई यांनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्याला तोडीस तोड उत्तर देईल, असा इशाराही ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला. ब्राह्मण महासंघाच्या महिला […]

Read More