ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम

‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या जयघोषात पार पडला माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा

पुणे-‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’चा घोष, घंटानाद… समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे… अशा भावपूर्ण वातावरणात माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा ( Sanjivan Samadhi Ceremony) सोमवारी पार पडला.  संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष  अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले.  तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक […]

Read More

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचे सावट

पुणे –  ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी भागवत एकादशी आळंदीत कोरोंना महामारीचे सावटात मोजक्याच भाविकांच्या नाम जयघोषात शुक्रवारी (दि.११) साजरी झाली. आळंदी यात्रेतील कार्तिकी एकादशी सोहळा शेकडो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात झाला.   आळंदी यात्रेत संचारबंदी लागू असल्याने मोजक्याच वारकरी भाविकांनी नदी घाटावर स्नान करण्यास भल्या पहाटे हजेरी लावली. रस्त्यावर तुरळक दिसत असलेल्या भाविकांनी […]

Read More

तृप्ती देसाई यांनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तोडीस तोड उत्तर देणार – ब्राह्मण महासंघ

पुणे-शिर्डी संस्थानने भाविकांच्या पोषाखाबाबत जो काही निर्णय घेतला आहे, त्याला ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शविला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. तसेच तृप्ती देसाई यांनी शिर्डीतील तो फलक हटविण्याचा प्रयत्न केल्यास ब्राह्मण महासंघ त्याला तोडीस तोड उत्तर देईल, असा इशाराही ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला. ब्राह्मण महासंघाच्या महिला […]

Read More