भ्रमीत समाजात ‘चतुरमौन’ : भारत सासणे :95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,उदगीर, श्री. भारत सासणे यांचे अध्यक्षीय मनोगत

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) : अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असताना आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. मराठी बालसाहित्यातून अद्भुतरस हद्दपार केला आहे. आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागत आहे. सत्याचा […]

Read More

९५वे अ. भा. साहित्य संमेलन -उदगीर : आबालवृद्धांच्या सहभागाने ग्रंथदिंडी फुलली : मान्यवरांसह साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) : ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम महाराज, भारतीय संविधान ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराज आदी प्रभूतींच्या नामजयघोषात शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सकाळी सुरूवात झाली. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांचा सोहळा आजपासून सुरू झाला. संमेलनाचे […]

Read More