कार्यक्रमात नेत्यांमध्ये मनोमिलन तर बाहेर कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

पुणे-  पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’च्या लोकार्पण सोहळा पुणे महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यात नाट्यमयरित्या झालेल्या सत्तातरानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. […]

Read More
Lok Sabha candidates of Mahavikas Aghadi will be decided only on the basis of winning

तर पुढच्या निवडणुकीत भाजपला केवळ 50 जागा मिळतील – जयंत पाटील

पुणे-विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने भाजपचा पराभव झाला. राज्याच्या पुढील विधानसभा निवडणूकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपच्या 50 पेक्षा जास्त जागा जिंकून येऊ शकत नाहित, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणार्‍या उपक्रमांकाची माहिती देण्यासाठी […]

Read More

आम्ही मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही- योगीआदित्यनाथ

मुंबईः उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारणार असल्याचे वक्तव्य केल्यापासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान, योगी दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्यानंतर तर, या चर्चेला आणखीनच उधाण आले होते. महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये यावरून शाब्दिक द्वंद्व सुरु होते. काही झाले तरी बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा […]

Read More

#पुणे पदवीधर: कोण मारणार बाजी? वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार?

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघाच्या एका जागेसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी झालेल्या विक्रमी मतदानामुळे आता सर्वांचे लक्ष्य या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार आणि कोण बाजी मारणार याकडे लागले आहे. उद्या (गुरुवार)डी. ३ डिसेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. पुणे पदवीधरच्या जागेसाठी यावेळी तब्बल ६२ उमेदवार होते. […]

Read More

तर आम्ही मुख्यमंत्र्यांना ‘उठा’, पवारांना ‘शपा’ म्हटले तर चालेल का?- चंद्रकांत पाटील

पुणे- महाराष्ट्रामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा जो खेळ सुरु आहे त्यामध्ये राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आणि त्यामध्ये वापरली जाणारी भाषा याबाबत सर्वच पक्षांनी एक दिवस एका बंद रूममध्ये बसून संस्कृती म्हणून विचार करण्याची आवश्यकता आहे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, चंपा, टरबुज्या काय भाषा वापरता. राष्ट्रवादीचे राज्याचे […]

Read More

पुणे पदवीधरसाठी तब्बल 62 तर शिक्षक मतदार संघासाठी ३५ उमेदवार रिंगणात

पुणे–पुणे पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज माघारीची मुदत काल (मंगळवार) संपली. पुणे पदवीधरच्या  16 तर शिक्षक मतदार संघातील तर 15 जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षामध्ये बंडखोरी झाली होती. बंडखोरी मिटवण्यात दोन्ही […]

Read More