प्रियकर – प्रियेसीचे भांडण सोडवण्याकरता मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा खून

पुणे(प्रतिनिधि) : प्रियकर व प्रियेसी यांच्यात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात प्रियेसीने तिच्या मामांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर प्रियेसीचे मामा आणि प्रियकर यांच्यात सुरु झालेली भांडणे सोडविण्याकरिता मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शरीरावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार दत्तवाडी परिसरातील लोकमान्यनगर याठिकाणी शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. प्रसाद गणेश गायकवाड (वय-२१,रा.दत्तवाडी,पुणे) […]

Read More