महिलांसाठी ‘ बोला मनातलं’, ‘भन्नाट शाळा’ आणि ‘बेडसाईड केअर गिव्हर्सचे प्रशिक्षण’

पुणेः- पुणे महानगर पालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीतर्फे महिलांसाठी ‘ बोला मनातलं’, ‘भन्नाट शाळा’ आणि ‘बेडसाईड केअर गिव्हर्सचे प्रशिक्षण’ असे तीन उपक्रम राबविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या या समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. महिला आणि बालकल्याण समितीच्या नवनियुक्त अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. कोविड आणि त्यामुळे आलेल्या लाँकडाउनच्या काळात कौटुंबिक हिंसाचारात वाढ […]

Read More