विद्यार्थ्यांनी सदाचाराचे व्रत अंगिकारताना जीवन मूल्यांसह जगातील आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे- राज्यपाल कोश्यारी

पुणे-योगशक्ती आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टींच्या समन्वयाने जीवनात यशस्वी होता येते हा गीतेचा संदेश आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी सदाचाराचे व्रत अंगिकरताना जीवन मूल्यांसह जगातील आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  एमआयटी विश्वशांती विद्यापीठात आयोजित ८ व्या जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान संसदेचे उदघाटन, भगवद्गीता ज्ञानभवनाचे लोकार्पण आणि तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमटाच्या […]

Read More

गीता आणि दासबोध

प्रवृत्ती आणि निवृत्तीचा सुंदर समन्वय भगवद्गीता हा “जीवन ग्रंथ” असून तो नुसता पाठांतरासाठी अथवा शाब्दिक अभ्यासासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे . त्यातील जीवन तत्वज्ञान “कालातीत” असून , मनुष्यजन्माच ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही दृष्टीने सर्वार्थाने कल्याण करणारे आहे . भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारात सांगितलेल्या या तत्वज्ञानाच्या आधारावरच संतांचे ग्रंथ आणि त्यातील तत्वज्ञान असल्यामुळे ते सुद्धा […]

Read More