बिबट्याचा मृत्यू: अज्ञात वाहनाने दिली धडक

बिबट्याचा मृत्यू: अज्ञात वाहनाने दिली धडक पुणे—पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने  एका बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याचा वावर आता लोक वस्तीतून महामार्गाच्या दिशेने होत असल्याने बिबट्याच्या अपघातात वाढ होत आहे. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या  आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. […]

Read More