Senior Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

पुणे- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. (Senior Kirtankar H.B.P. Baba Maharaj Satarkar passed away) दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी […]

Read More