जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे पाचव्या जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, डॉजबॉल, खो-खो, तायक्वांदो, रिले यांसारख्या सांघिक आणि बुध्दीबळ, धावणे, कराटे यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मराठी, इंग्रजी माध्यमातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष […]

Read More

‘हॅण्ड ऑफ गॉड’ दियोगो माराडोना:वाचा एकान महान फूटबॉलपटूचा संपूर्ण प्रवास

अर्जेंटिना कडून चार विश्वचषक स्पर्धा खेळलेला,एक विश्वचषक जिंकून देणारा, पेलेनंतर जागतिक पातळीवर सर्वात जास्त लोकप्रियता मिळवलेला,सर्वात पहिला विक्रमी ट्रान्स्फर फी देऊन व्यवसायिक क्लब पातळीवर करार करून घेतलेला खेळाडू,अद्वितीय,अफलातून खेळामुळे देवपण देऊन  ज्याच्या नावाने चर्च बांधले गेले व मूर्ती पूजन केले गेले,2002 मध्ये फिफा च्या सर्वे मधील 20 व्या शतकातील सर्वात उत्कृष्ट गोल ज्याच्या नावावर नोंद […]

Read More

महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

News24Pune(ऑनलाइन टीम)–अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी निधन झाले. अर्जेंटिनाच्या माध्यमांनुसार, मॅरेडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅराडोना गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते . दोन आठवड्यांपूर्वी त्याच्या मेंदुमध्ये रक्ताची गाठ झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर आठ दिवसांनंतर मॅराडोनाला रुग्णालयातून सोडण्यात आले. तो घरी आराम […]

Read More