'मी कसा घडलो' हीच माझ्या जडणघडणीची प्रेरणा

‘मी कसा घडलो’ हीच माझ्या जडणघडणीची प्रेरणा- रामदास फुटाणे

पुणेः- आचार्य अत्रे यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला प्राप्त झाली. एक व्यक्ती तिच्या आयुष्यात कलेच्या माध्यमातून किती प्रकारे व्यक्त होऊ शकते, याचे अचंबित करणारे उदाहरण म्हणजे प्र.के. अत्रे. ‘मी कसा घडलो’ मधून अत्रेंमधील तीच ऊर्मी आणि ऊर्जा घेऊन मी वाटचाल करीत राहिलो आणि तीच माझ्या जडणघडणीची प्रेरणाठरली, अशी भावना ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि विडंबनकार रामदास फुटाणे […]

Read More