आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे जिल्ह्यातील ४०० शाळांना प्रिंटर वाटप

पुणे- पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे जिल्ह्यातील ४०० शाळांना प्रिंटर वाटप करण्यात आले. सोमवार दिनांक १९-०६-२०२३ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे  सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील होते. यावेळी ते म्हणाले,  जयंत आसगावकर सर आमदार झाल्यापासून शैक्षणिक क्षेत्रातील सर्व […]

Read More