केंद्र सरकारच्या एजन्सी भाजपच्या हस्तक झाल्या आहेत – जयंत पाटील

पुणे – केंद्र सरकारच्या एजन्सी या भाजपच्या हस्तक झाल्या आहेत. राष्ट्रवादी या सगळ्याचा सामर्थ्याने मुकाबला करेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली.दरम्यान, गॅस, पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई वाढली आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. हे अपयश लपवण्यासाठी, चुका दडवण्यासाठी भाजप इव्हेंट करत आहे असेही ते म्हणाले. 100 […]

Read More

पेट्रोल डिझेल दरवाढी विरुद्ध काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

पुणे- ” मरणे झाले स्वस्त, पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जगणे झाले महाग, अपयशी मोदी सरकार जनतेवर करीत आहे अत्याचार” असे सांगत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे व पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो, आता करता करणार काय? : का म्हणाले असे अजित पवार

पुणे – कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यात कोरोना संदर्भात आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या फोटोबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी,  “जाऊ द्या आता त्याला काय… पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो. आता […]

Read More

‘कया यही है अच्छे दिन?’ युवासेनेचा मुंबईत बॅनर लाऊन सवाल

मुंबई- पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा संघटनेने, म्हणजेच युवा सेनेने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. युवा सेनेने पश्चिम वांद्रे भागातील अनेक पेट्रोल पंप व रस्त्याच्या कडेला हे बॅनर लावले आहेत. या बॅनरद्वारे युवासेनेने ‘कया यही है अछे दिन?’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला आहे. देशात पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या […]

Read More