दहावी -बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर: दहावीचा ३२.६० टक्के तर बारावीचा १८.४१ टक्के निकाल

पुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाइन निकाल बुधवारी (दि.२३) दुपारी १ वाजता जाहीर झाला. दहावीचा एकूण निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा एकूण निकाल १८.४१ टक्के लागला आहे. कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर जुलै-ऑगस्टमध्ये होणारी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, […]

Read More